ब्रेकिंग
गोदावरी नदी पात्रात ओव्हरलोड बोट उलटली; स्थानिकांमुळे मोठी जीवितहानी टळली, शोधमोहीम...
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी मोठी बातमी समोर येत आहे. तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांना घेऊन जाणारी...
























