लोकसभा निवडणुकीचे पडघाम वाजले असताना लवकरच पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तरीदेखील महा विकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद सुरु होता. या वादाला पूर्णविराम लागायचं म्हटलं जातंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युल्याची घोषणा केली.
महाविकास आघाडीचा 21 : 10 : 17 चा फॉर्म्यूला अंतिम
उद्धव ठाकरे शिवसेना – 21
काँग्रेस – 17
राष्ट्रवादी शरद पवार गट – 10
काँग्रेस 17 जागा – नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, नाणेर, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
राष्ट्रवादी 10 जागा – बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, इंदूरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर-दक्षिण, बीड
उद्धव ठाकरे शिवसेना 21 जागा – जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य