महाराष्ट्र विधिमंडळ समित्यांचे प्रमुख सरकारकडून जाहीर

अधिवेशन संपताच घोषणा, बघा कोणाला मिळाली संधी, या पक्षाला मिळाल्या जास्त समित्या

मुंबई – अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभा २०२४-२५ या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या आणि प्रमुख

१. अंदाज समितीचे -अर्जुन खोतकर
२. लोकलेखा समिती -विजय वडेट्टीवार
३. सार्वजनिक उपक्रम समिती -राहुल कूल
४. पंचायत राज समिती- संतोष दानवे
५. रोजगार हमी योजना समिती -सुनील शेळके
६. उपविधान समिती-प्रतापराव पाटील चिखलीकर
७. अनुसूचित जाती कल्याण समिती -नारायण कुचे
८. अनुसूचित जमाती कल्याण समिती -दौलत दरोडा
९. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती – सुहास कांदे
१०. महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती -मोनिका राजळे
११. इतर मागासवर्ग कल्याण समिती -किसन कथोरे
१२. अल्पसंख्यांक कल्याण समिती -मुरजी पटेल
१३. मराठी भाषा समिती-आशुतोष काळे
१४. विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती -नरेंद्र भोंडेकर
१५. विनंती अर्ज समिती -अण्णा बनसोडे
१६. आश्वासन समिती -रवी राणा
१७. नियम समिती -राहुल नार्वेकर
१८. सदस्य अनुपस्थिती समिती -किरण लहामटे
१९. अशासकीय विधेयके व ठराव समिती -चंद्रदीप नरके
२०. सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती -अजित पवार
२१. विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती -अजित पवार
२२. ग्रंथालय समिती -प्राध्यापक राम शिंदे
२३. आमदार निवास व्यवस्था समिती -शिवेंद्रसिंहराजे भोसले
२४. आहार व्यवस्था समिती -डॉक्टर बालाजी किनीकर
२५. धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती -डॉक्टर आशिष जयस्वाल
२६. वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती -राम शिंदे